मी गायलेली गाणी...

नमस्कार रसिक मायबापहो...

या पानावर मी काही मला आवडलेली आणि मी माझ्या आवाजात गायलेली गाणी टाकणार आहे. आवडली तर नक्की कळवा. काही त्रुटी आढळल्या तर सुचनाही करा..
स्वागतच आहे.

१. दिल आज शायर है..
गीतकार : साहिर लुधियानवी
गायक : किशोरदा

माझ्या आवाजाचे किशोरदांच्या दैवी आवाजाशी तसे फ़ारसे साम्य नाही. पण साहिरच्या प्रेमाखातर या गाण्याला हात सॉरी ओठ लावायचे धाडस करतोय. आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा